Dhanteras 2020 : धनतेरसवर यापैकी एक गोष्ट घरी आणा, निधीची कमतरता कधीच येणार नाही
Dhanteras 2020 : धनतेरसवर यापैकी एक गोष्ट घरी आणा, निधीची कमतरता कधीच येणार नाही कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी तर हिंदी मध्ये धनतेरस (Dhanteras 2020 ) म्हणतात. धन त्रयोदशी चा सण वसू बारस नंतर येणारा दिवाळीतील दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, धनतेरस २०२० Dhanteras 2020 … Read more