कृषी विभाग

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान | ekatmik falotpadan vikas abhiyan application

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान | Ekatmik falotpadan vikas abhiyan application एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबवीले जात असून याची सवितस्तर माहिती ही /2020/10/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ab%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8.html" aria-label="More on एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान | ekatmik falotpadan vikas abhiyan application">Read more

कृषी विभाग

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ( Rashtriya anna suraksha abhiyan ) : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस | National Food Security Campaign: Cereals, oilseeds, sugarcane and cotton

 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ( Rashtriya anna suraksha abhiyan ) : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस ही योजना केंद्र पुरस्कृत राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत चालविली जात असून या योजनेची माहिती महायोजना.कॉम वर सविस्तर पणे खालील प्रमाणे पाहू या.  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ( Rashtriya anna … Read more

कृषी विभाग

Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana ) | कृषी यांत्रिकीकरण योजना

 कृषी यांत्रिकीकरण योजना कृषी यांत्रिकीकरण योजना ही महाराष्ट्र शासनामार्फत चालविली जात असून या योजनेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे यंत्र व अवजारे पुरविणे हा आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना ही शासनाची महत्वपूर्ण योजना असून या योजनेची माहिती सविस्तरपणे महायोजना.कॉम वर सविस्तरपणे पाहू या. Agricultural Mechanization Scheme ( Krushi Yantrikikaran Yojana ) |  कृषी यांत्रिकीकरण योजना विभागाचे नाव … Read more

महसुल विभाग

N.A. Plot जमीन खरेदी करताना पहावयाच्या 12 महत्वपूर्ण बाबी | Jamin / Plot Khardi Kartana kay pahave

 जमीन खरेदी / प्लॉट खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी – ७/१२ उतारा कसा पाहावा Table Of Contents पैसा गुंतवल्याने वाढत जातो त्यामूळे सर्वजण कमावलेला पैसा हा बचत करून गुंतवणूक करत असतात. पैसा गुंतवणूकीचा सर्वांना आवडणारा व जास्तीत जास्त पैसे कमावून देणारा मार्ग म्हणजे जमीन खरेदी करणे हा होय. परंतु जमिन खरेदी करताना काही महत्वपूर्ण बाबींची … Read more

महसुल विभाग

E-Mojani Procedures and benefit | Features of e-Mojani | ई मोजणी कार्यपध्दती | ई मोजणी ची वैशिष्टये

  भूमि अभिलेख विभाग | ई मोजणी ( मोजणी प्रकरणांची संगणक आज्ञावली)   उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयातून तालूका स्तरावर जमिन मोजणी साठी अर्ज स्विकारल्या जातात. अर्ज स्वीकृतीनंतर अर्जाच्या प्राधान्याप्रमाणे आणि जमिनीच्या मोजणीसाठी लेखी अर्ज करण्यापासून तारीख मिळवणे आणि भू-करमापकांच्या उपलब्धतेनूसार मोजणीचा कार्यक्रम तयार केला जाऊन मोजणीची तारीख निश्चित केली जाते. या सर्व प्रक्रियेत अर्ज दाखल केल्यानंतर … Read more

महसुल विभाग

सात-बारा (7/12) पाहणे | Online सात बारा उतारा | महाराष्ट्र भूमि अभिलेख 7/12 | 7 12 उतारा महाराष्ट्र 2020 | 7 12 कसा बघायचा | SatBara (7/12) | Online sat bara utara | Maharashtra Land Records 7/12 | 7 12 Uttara Maharashtra 2020 | How to see 7 12 (satbara uatara)

  सात-बारा (7/12) पाहणे | Online सात बारा उतारा | महाराष्ट्र भूमि अभिलेख 7/12| 7 12 उतारा महाराष्ट्र 2020 | 7 12 कसा बघायचा Table Of Contents   21 व्या शतकात संपूर्ण जग हे टेक्नॉलॉजी ने व्यापून टाकले आहे.  महाराष्ट्र शासनाने नागरीकांना जलदगतीने सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर प्रशासनामध्ये केलेला आहे. शेतकऱ्यांना आता सात बारा … Read more

समाजकल्याण

Vidhwa Pension Yojana 2020-21 | विधवा पेंशन योजना 2020-21

  विधवा पेंशन योजना  Table Of Contents शासना मार्फत चालविली जाणारी  विधवा पेंशन योजना  योजना असून ही महायोजना देशातील अनेक राज्यांमध्ये चालविली जाते. विधवांना उदरनिर्वाहासाठी आर्थीक सहाय्य देण्यासाठी तसेच विधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना देशातील अनेक राज्यांनी सुरू केलेली असून महाराष्ट्रामध्ये Vidhwa Pension Yojana 2020-21 ही महायोजना सुरू करण्यात आलेली आहे. विधवा पेंशन योजना 2020-21 … Read more

समाजकल्याण

Sanjay Gandhi Niradhar Yojana | संजय गांधी निराधार योजना

 संजय गांधी निराधार योजना प्रस्‍तावना महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक योजना चालविण्यात येत आहेत. त्यात संजय गांधी निराधार योजना आहे. ही योजना अत्यंत नावाजलेली असून या योजनेचा लाभ जवळपास वाडी वस्त्यांपर्यंत घेताना लाभार्थी पहायला मिळतात. ही शासनाची महायोजना असून या संजय गांधी निराधार योजनेची माहिती ही महायोजना.कॉम वर सविस्तर पाहू या. Sanjay Gandhi Niradhar Yojana |  … Read more

शिक्षण

National Education Policy 2020 | राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020

 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 Table Of Contents शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणांना यात मोठा वाव देण्यात आला आहे.21 व्या शतकातले हे पहिले शिक्षण धोरण असून 34 वर्ष जुन्या1986 च्या शिक्षणावरच्या राष्ट्रीय धोरणाची जागा नवे धोरण घेणार आहे.सर्वांना संधी, निःपक्षपात,दर्जा, परवडणारे आणि उत्तरदायित्व या स्तंभा वर याची उभारणी करण्यात आली आहे.2030 च्या शाश्वत … Read more

वन विभाग

अटल बांबू समृद्धी योजना | Atal Bamboo Samrudhi Yojana

 अटल बांबू समृद्धी योजना ( Atal Bamboo Samruddhi Scheme ) बांबू हे एक बहुपयोगी वनोपज असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यास “हिरवे सोने” (green gold) असे संबोधले जाते. मानवाच्या लाकूड विषयक गरजा पूर्ण करण्याकरिता सहज उपलब्ध होणारे व परवडणारे वनोपज असल्याने बांबूला ” गरीबांचे लाकूड ” (timber of poor) असेही म्हटले जाते. बांबू ही जलद वाढणारी, … Read more

Scroll to Top